{
  "village_code": "272600130334600000",
  "village_name": "आखोणी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:06:20Z",
  "surveys": [
    "187/2/इ",
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : आखोणी वि.का.सेवा सह.सोसा.लि., आखोणी ता.कर्जत जि.आहील्यानगर\nलिहुन देणार : संतोष मल्हारी सायकर रा. आखोणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187/2/इ,333 क्षेत्र 0 हे.47 आर. वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने व ऑनलाइन अर्ज क्र : - 61308261030 दिनांक : 30/10/2026आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रकाश सोनवणे"
}
