{
  "village_code": "272600130334600000",
  "village_name": "आखोणी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:06:20Z",
  "surveys": [
    "187/2/इ",
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nखातेदार:संतोष मल्हारी सायकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आखोनी वि.का.सेवा सह.सो.लि.आखोनी यांचेकडून दिनांक 29-10-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं 187/2/इ व 333 या ७/१२ वर दाखल असलेला फेरफार क्र.2485 नुसार बोजा कमी करणेबाबत आखोनी वि.का.सेवा सह.सो.लि.आखोनी यांचेकडील पत्र व ऑनलाइन अर्ज क्र : - 85199261030 दिनांक : 30/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रकाश सोनवणे"
}
