{
  "village_code": "272600130334610000",
  "village_name": "वायसेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:24:22Z",
  "surveys": [
    "191/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहून देणार : कु. वृषाली जंजीरे ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी, ता. कर्जत,\nलिहून घेणार : शंकर किसन हिरणवळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 191/2 तपशिल : प्रमाणे शंकर किसन हिरणवळे यानी दि.29/11/2021 दस्त क्रमांक 4867 नुसार कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. परिटवाडी (राशीन) ता कर्जत यांच्या कडुन रक्कम रुपये 630000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2420\nव शंकर किसन हिरणवळे यानी दि.17/04/2023 दस्त क्रमांक 1675 नुसार कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी (राशीन) ता. कर्जत जि. अहमदनगर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कु. वृषाली जंजीरे ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. परीटवाडी, ता. कर्जत,यांचेकडील पत्र व सह दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील रिकनव्हेन्स दस्त क्रमांक KRT 5173/2026 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रकाश सोनवणे"
}
