{
  "village_code": "272600130334620000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:30Z",
  "surveys": [
    "539",
    "540"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nखातेदार: दादासाहेब दत्तु बांडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर संत सोपानकाका सहकारी बॅंक लि., सासवड शाखा दौंड, जि. पुणे. करीता प्रतिनिधी विलास भानुदास चव्हाण यांचेकडून दिनांक 22-03-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असूनगट नं 539 व 540 च्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक sssBL/DND/2025-26/ 220 दिनांक 20/03/2026 व सह दुय्यम निबंधक कर्जत यांचेकंदील दस्त क्रमांक 1394/2026 दि 23/03/2026 रिकनव्हेन्स दस्त दिलेवरुन व ऑनलाइन अर्ज क्र : - 18816261027 दिनांक : 27/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रकाश सोनवणे"
}
