{
  "village_code": "272600130334660000",
  "village_name": "बाभुळगांव दुमाला",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2635,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:03:37Z",
  "surveys": [
    "19/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राशीन\nगहाणखत लिहुन देणार : श्रीहरी तात्या तळेकर रा. बाभुळगांव दुमाला यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5159-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीहरी तात्या तळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धोधन सुर्यकांत सुरवसे"
}
