{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखरेदीने -\nलिहून देणार : जागा मालक 1)हरकचंद गुगळे, 2)कमल नामदेव शिंदे, 3)नामदेव गेणा शिंदे, 4)संतोष पोपटलाल फिरोदिया लिहुन देणार 1 ते 4 जागा मालकाकरीता दस्त सादरीकरण कु.मु.म्हणुन राहुल शांतीलाल गांधी\nमे स्कायलाईन एंटरप्रेजेस करिता 1)दिलीप हरकचंद गुगळे, 2)कमल नामदेव शिंदे, 3)नामदेव गेणा शिंदे, 4)संतोष पोपटलाल फिरोदिया, 5)सौरभ नामदेव शिंदे, 6)रोहित हनुमंतराव काळे लिहुन देणार 1 ते 6 डेव्हलपर्स करिता दस्त सादरीकरण कु.मु म्हणुंन राहुल शांतीलाल गांधी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 309/ब/प्लॉटनं/20, बिगरशेती क्षेत्र 294.64 चौ.मी रहिवास बिनशेती जागा सादर जागेवर बांधलेल्या सुखसागर नगर या इमारतीमधील ब्लॉक नं 20 मधील पहिल्या मजल्यावरील टेनमेंट (सदनिका) क्र.05 ज्याचे क्षेत्र 29.65 चौ.मी (319 चौ.फुट) बिल्टअप क्षेत्रफळ 32.61 चौ मी (351 चौ फुट)हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुरेखा नवनाथ राऊत, नवनाथ दत्तु राऊत यांना दुय्यम निबंधक जामखेड यांचे कडील खरेदी दस्त क्र 2991/2024 दिनांक 01/10/2024 प्रमाणे रक्कम रु 798500/-घेउन खरेदी दिलेबाबत गावी सुची क्र. 2 व दस्त प्रत आलेवरुन नोंद.\n309/ब/प्लॅाट नं/20",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
