{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "1511/2/पै/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदीने -\nलिहून देणार : साईबाबा डेव्हलपर्स करिता प्रोप्रायटर तुषार ज्ञानोबा सानप यांचे गट नं. 1511/2/पै/प्लॉट नं./1ते4 एकुण क्षेत्र 8.31.42 आर चौ.मी. यामिळकतीवर बांधलेल्या साईश्री रेसिडेन्सी मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट/सदनिका नं. 201 ज्याचे कार्पेट क्षेत्र 57.00 चौ.मी. बिल्टप क्षेत्र 68.00 चौ.मी. आर सी.सी. बांधकाम सामाईकात हे त्यांनी\nलिहुन घेणार : 1) संदीप शिवलाल बेलदार, 2) सुप्रिया संदीप बेलदार यांना दुय्यम निबंधक जामखेड यांचे कडील खरेदी दस्त क्र 1751/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रु 2000000/- घेऊन खरेदी दिलेबाबत गावी सुची क्र. २ व दस्त प्रत आलेवरुन नोंद.\n1511/2/पै/प्लॉट नं/1 ते 4",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
