{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "790/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक तर्फे महेश उरुण गुड\nलिहून घेणार : मनेश अशोक म्हेत्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 790/2 तपशिल : प्रमाणे अशोक प्रभाकर म्हेञे ,अशोक प्रभाकर म्हेत्रे ,गणेश अशोक म्हेत्रे ,तुकाराम रामराव ढोले ,मनेश अशोक म्हेत्रे यानी एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा जामखेड,ता.जामखेड यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 30169\nफेरफार क्रमांक 30169 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं.790/2 वर मनेश अशोक म्हेत्रे यांचे नावे दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 2743/2026 दि. 22/09/2026 ची सुची क्र. 2 आलेवरुन नोंद.",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
