{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअर्जदार अशोक विनायक कदम, सतिष विनायक कदम, संतोष विनायक कदम, भिवराबाई कल्याण गोरे यांनी म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 149 प्रमाणे वर्दी अर्ज व प्रतिज्ञापत्र लिहून दिले कि, शासन परिपत्रक क्र/ओ/3092/प्र.क्र./25 ल दिनांक 07 मे 1992, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे .का/4प्र.क/3806/2005/710 दि.10 मे 2006 व मा. ना. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका क्र. 2814 दि. 30 जून 2002 अन्वये त्यांचे नावे असणारी मौजे जामखेड येथील गट क्रमांक 320 मधील त्यांच्या हिश्याच्या जमीनीचे खालीलप्रमाणे घरगुती वाटप करून मिळावे म्हणून अर्ज केला त्याचा तपशील खालील प्रमाणे\nवाटपा आधी कब्जेदार\nगट नं.- 320 - क्षेत्र – 3.22 हे.आर + पो.ख. 0.30 हे.आर – नाव - अशोक विनायक कदम, सतिष विनायक कदम, संतोष विनायक कदम, भिवराबाई कल्याण गोरे\nवाटपा नंतर कब्जेदार\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.36 हे.आर + पो.ख. 0.04 हे.आर – नाव - ऋषिकेश अशोक कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.36 हे.आर + पो.ख. 0.03 हे.आर – नाव - भाऊसाहेब अशोक कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.36 हे.आर + पो.ख. 0.03 हे.आर – नाव - मनोहर अशोक कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.53 हे.आर + पो.ख. 0.05 हे.आर – नाव - पांडुरंग सतीष कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.54 हे.आर + पो.ख. 0.05 हे.आर – नाव - माधव सतीष कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.53 हे.आर + पो.ख. 0.05 हे.आर – नाव - प्रशांत संतोष कदम\nगट नं.- 320 - क्षेत्र – 0.54 हे.आर + पो.ख. 0.05 हे.आर – नाव - आदित्य संतोष कदम\nयाप्रमाणे वहिवाट असून त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद होऊन मिळणेबाबत गावी अर्ज व स्वयंघोषणापत्र आलेवरून नोंद.",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
