{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31599,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "604"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक शाखा जामखेड, ता. जामखेड\nगहाणखत लिहुन देणार : संकेत बाळासाहेब राऊत ,स्वाती बाळासाहेब राऊत रा. जामखेड यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3073-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604 क्षेत्र 0.0124 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत बाळासाहेब राऊत ,स्वाती बाळासाहेब राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
