{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "1148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअर्जदार आशिष जयप्रकाश देशपांडे, श्वेता संदिप खेर, जयप्रकाश गणेश देशपांडे यांनी म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 149 प्रमाणे वर्दी अर्ज व प्रतिज्ञापत्र लिहून दिले कि, शासन परिपत्रक क्र/ओ/3092/प्र.क्र./25 ल दिनांक 07 मे 1992, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क.का/4प्र.क/3806/2005/710 दि.10 मे 2006 व मा. ना. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका क्र. 2814 दि. 30 जून 2002 अन्वये आशिष जयप्रकाश देशपांडे, श्वेता संदिप खेर, जयप्रकाश गणेश देशपांडे यांनी मौजे जामखेड येथील गट क्रमांक 1148 मधील 6.16 हे.आर जमीनीचे आपआपसात वाटप करण्यात आले त्याची माहिती खालीलप्रमाणे,\nगट नं.- 1148 – क्षेत्र – 2.16 हे/आर - नाव – जयप्रकाश गणेश देशपांडे - दिशा - दक्षिणेकडील बाजुस\nगट नं.- 1148 – क्षेत्र – 2.00 हे/आर - नाव – आशिष जयप्रकाश देशपांडे - दिशा - पुर्वेकडील बाजुस\nगट नं.- 1148 – क्षेत्र – 2.00 हे/आर - नाव – श्वेता संदिप खेर - दिशा - पश्चिमेकडील बाजुस\nत्याप्रमाणे वहिवाट असून सातबारा सदरी नोंद होऊन मिळाणेबाबत गावी अर्ज व स्वयंघोषणापत्र आलेवरुन नोंद.",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
