{
  "village_code": "272600140000000000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 31618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:14Z",
  "surveys": [
    "284/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअर्जदार मनिषा तानाजी राळेभात यांनी अर्ज दिला की, मौजे जामखेड येथील गट क्रमांक 284/4/1 मध्ये त्यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 0.0462 हे.आर चौ.मी. या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप करून मिळावे. त्याचा तपशील खालील प्रमाणे\nवाटपा आधी कब्जेदार\nगट नं.- 284/4/1 - क्षेत्र – 4.6200 आर चौ.मी. – नाव - मनिषा तानाजी राळेभात\nवाटपा नंतर कब्जेदार\nगट नं.- 284/4/1 - क्षेत्र – 4.6200 आर चौ.मी. – नाव - मनिषा तानाजी राळेभात, तानाजी रामभाऊ राळेभात\nयाप्रमाणे वहिवाट असून त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद होऊन मिळणेबाबत गावी अर्ज आलेवरून नोंद.",
  "talathi": "आरीफ सादिक शेख"
}
