{
  "village_code": "272600140334680000",
  "village_name": "भवरवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:38:01Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड\nलिहून घेणार : आयान आसीरखान पठाण अपाक आई शमीम आसीरखान पठाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : दिनांक 06/12/2021 रोजी वि.का.स.सो .पाटोदा चा आयान आसीरखान पठाण अपाक आई शमीम आसीरखान पठाण यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1817\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र जा.क्र.62/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिभीषण सखाराम जगताप"
}
