{
  "village_code": "272600140334680000",
  "village_name": "भवरवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:18:16Z",
  "surveys": [
    "187/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड\nलिहून घेणार : हनुमान अंकुश जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 187/3 तपशिल : दिनांक 02/04/2025 रोजी पाटोदा वि.का.स.सो.लि.चा हनुमान अंकुश जाधव यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 2090\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्र.77/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिभीषण सखाराम जगताप"
}
