{
  "village_code": "272600140334740000",
  "village_name": "मोहा",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:32:22Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : बाळु रघुनाथ डोंगरे रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3184-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु रघुनाथ डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक महादेव सरगर"
}
