{
  "village_code": "272600140334860000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:10Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा\nलिहुन देणार : संगीता कालीदास निगुडे रा. पाटोदा यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27/574 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिभीषण सखाराम जगताप"
}
