{
  "village_code": "272600140334870000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:29:31Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:खरेदीखत\nलिहून देणार:बंडू वसंत गाढवे\nलिहून घेणार:विकास कल्याणराव पवळ\nमौजे पारेवाडी येथील गट क्रमांक 101 मध्ये एक चालू पाण्याची सामाईक विहीर आहे.या विहिरीमध्ये लिहुन देणार बंडू वसंत गाढवे यांच्या मालकीचा आठ आणे हिस्सा आहे.सदर आठ आणे हिस्स्यापैकी विहीर,विहीरपाणी आणि इले.मोटार मध्ये एक आणे हिस्सा लिहून घेणार विकास कल्याणराव पवळ यांना कायमस्वरूपी खरेदी दिला आहे.\nदुय्यम निबंधक:जामखेड.दस्त क्रमांक:1676/20२६.दस्त दिनांक:17/06/2026.रक्कम रु.50000/-.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "महादेव तुकाराम ढगे"
}
