{
  "village_code": "272600140334880000",
  "village_name": "अरणगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:31:41Z",
  "surveys": [
    "813"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : ए.यु.स्माल फायनान्स बँक लि.श्रीगोंदा , श्रीगोंदा\nलिहून देणार : सागर अशोक निगुडे यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 1867 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ए.यु.स्माल फायनान्स बँक लि.श्रीगोंदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "महादेव तुकाराम ढगे"
}
