{
  "village_code": "272600140334900000",
  "village_name": "डिसलेवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:11:08Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nलिहुन घेणार : किसानक्रांती विविध कार्सयकारी सेवा सहकारी संस्था, डीसलेवाडी\nलिहुन देणार : दादासाहेब बाबु नेटके   रा. डिसलेवाडी यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 1.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब बाबु नेटके   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूर्यवंशी प्रदीप भिवाजी"
}
