{
  "village_code": "272600140334910000",
  "village_name": "झिक्री",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:10:41Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : राजर्षी शाहु महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जामखेड ता जामखेड जि.अ.नगर करिता शाखाअधिकारी,बिजू मोहन सदाफुले\nलिहून घेणार : रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : प्रमाणे रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे यानी राजर्षी शाहु महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जामखेड ता जामखेड जि.अहमदनगर करीता शाखाधिकारी सुनिल नागनाथ कांबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 918\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाणमुक्ती चा दस्त क्र 2934/2026 दि.12/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूर्यवंशी प्रदीप भिवाजी"
}
