{
  "village_code": "272600140334910000",
  "village_name": "झिक्री",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:10:41Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहून देणार : राजर्षी शाहू महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या,जामखेड ता.जामखेड जि.अ.नगर\nलिहून घेणार : रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : दिनांक 24/02/2020 रोजी राजर्षी शाहु महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या,जामखेड चा रुक्मीणीबाई मुकुंद जिवडे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 919\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूर्यवंशी प्रदीप भिवाजी"
}
