{
  "village_code": "272600140334980000",
  "village_name": "वंजारवाडी (धानोरा)",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1587,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:47:01Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पाटोदा\nगहाणखत लिहुन देणार : गणेश शाहुराव जायभाय रा. वंजारवाडी (धानोरा) यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2958-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 706609.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शाहुराव जायभाय यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 706609.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सानिका सुनिल माने"
}
