{
  "village_code": "272600140334980000",
  "village_name": "वंजारवाडी (धानोरा)",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:47:01Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा , जामखेड\nलिहून देणार : किरण अंकुश जायभाय रा. वंजारवाडी (धानोरा) यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 27/586 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र क्रमांक 27/586 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सानिका सुनिल माने"
}
