{
  "village_code": "272600140334990000",
  "village_name": "कवडगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:35:14Z",
  "surveys": [
    "201/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा, जामखेड\nलिहून देणार : जालिंदर तुळशिराम सांगळे रा. कवडगांव यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र क्रमांक 587 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी धनंजय राऊत"
}
