{
  "village_code": "272600140334990000",
  "village_name": "कवडगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:08:17Z",
  "surveys": [
    "122",
    "123/2",
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : कवडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, कवडगाव ता.जामखेड\nलिहुन देणार : रोहिदास लहानु शिंदे रा. कवडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122,123/2,124 क्षेत्र 1.8900 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी धनंजय राऊत"
}
