{
  "village_code": "272600140335020000",
  "village_name": "पिंपरखेड",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:56:19Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे पिंपरखेड येथील अनिल बाबुराव ढवळे यांनी लेखी अर्ज दिला की,शासन परिपत्रक क्र./ओ./3092/प्र.क./25/ल दि.7 मे 1992 अन्वये खालीलप्रमाणे आपापसात कौटुंबिक वाटप करावे.वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे-\nगट क्र.501\nसध्याचे कब्जेदार\nअनिल बाबुराव ढवळे क्षेत्र 1.3400 हे.आर.\nवाटपाने कोणास दिली\nपार्वती अनिल ढवळे क्षेत्र 1.3400 हे.आर.\nअर्ज,शासन परिपत्रक व प्रतिज्ञापत्रावरून नोंद.",
  "talathi": "आनंद रामदास कोकाटे"
}
