{
  "village_code": "272600140335030000",
  "village_name": "बावी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:37:13Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहून देणार : फक्राबाद वि.का.सेवा सह.संस्था मर्या फक्राबाद ता.जामखेड जि.अ.नगर\nलिहून घेणार : कांताबाई दिगांबर राऊत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : दिनांक 24/08/2016 रोजी फक्राबाद वि.का.सेवा.सोसायटी चा कांताबाई दिगांबर राऊत यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1193\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूर्यवंशी प्रदीप भिवाजी"
}
