{
  "village_code": "272600140335040000",
  "village_name": "हाळगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:59:34Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,अहिल्यानगर\nलिहून देणार : गणेश मधुकर खवळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,अहिल्यानगर यांचेकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांचेकडील पत्र जावक क्रमांक 243 दिनांक 23/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "आनंद रामदास कोकाटे"
}
