{
  "village_code": "272600140335040000",
  "village_name": "हाळगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5088,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:23:00Z",
  "surveys": [
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी:विशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव\nआदेश क्रमांक:जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/38/2024\nआदेश दिनांक:03/12/2025\nकर्ज देणार:भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव\nकर्ज घेणार:धनराज सोमनाथ सातव\nजामीनदार:सागर गोरख ढवळे\nविशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/38/2024 दि.03/12/2025 अन्वये मौजे डोणगाव येथील कर्जदार धनराज सोमनाथ सातव यांचे जामीनदार सागर गोरख ढवळे यांचे मौजे हाळगाव येथील गट क्र.419 क्षेत्र 0.2100 हे.आर.वर भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव चे रक्कम रु.152038/- तसेच व्याज व इतर खर्च कर्जापोटी जप्ती बोजा नोंद सातबाराचे इतर अधिकारात केली.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "आनंद रामदास कोकाटे"
}
