{
  "village_code": "272600140335070000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:22:11Z",
  "surveys": [
    "188",
    "265",
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सारोळा विविध सेवा कार्यकारी सहकारी सोसायटी ली सारोळा, मु सारोळा पो राजुरी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर\nलिहुन देणार : अंबादास गोविंद मुळे रा. सारोळा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 188,265,321 क्षेत्र 2.10.19 हे आर वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सत्वशील भानजी राजेमहाडिक"
}
