{
  "village_code": "272600140335160000",
  "village_name": "दिघोळ",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3806,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:15:10Z",
  "surveys": [
    "115",
    "508",
    "608"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nअधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : 875/2026\nआदेश दिनांक : 27/07/2026\nलिहून देणार :- विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जामखेड\nलिहून घेणार :- हनुमान भगवान तागड\nमा. विशेष वसूली व विक्री अधिकारी अहमदनगर पत.सह.फेड.मर्या.,अ.नगर यांच्याकडील आदेश जा क्र.875/2026 दिनांक 27/07/2026 चे पत्रावरून कर्जदार हनुमान भगवान तागड रा. मु. पोस्ट दिघोळ ता जामखेड जि अ.नगर यांच्या मौजे दिघोळ गट न. 508,608,115, आणि फेर न.3193 व 3694 वरील कर्जदार यांनी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,जामखेड या संस्थेचा पूर्ण रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केल्याने सदर स्थावर मिळकतीवरील संस्थेची जप्ती आदेश नोंद कमी करून व कब्जेदार सदरी फे न 3193 वनुसार र प्रमाण पत्राने नोंद कमी करण्यान येत आहे\nआदेशावरून नोंद .",
  "talathi": "धोंडीराम वालु राठोड"
}
