{
  "village_code": "272600140335250000",
  "village_name": "बाळगव्हाण",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:36:49Z",
  "surveys": [
    "175",
    "179",
    "40",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक इंडिया , जामखेड\nलिहून देणार : नानासाहेब कल्याण दाताळ रा. बाळगव्हाण यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47, 175, 179, 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बुक्तारे आर. जी."
}
