{
  "village_code": "272600140335280000",
  "village_name": "मुंगेवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:40:58Z",
  "surveys": [
    "138",
    "140",
    "146",
    "150",
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार : गौतम माणिक सुरवसे व नंदू माणिक सुरवसे रा.मूंगेवाडी ता जामखेड जि. अहिल्यानगर आपापसात जमिनीचे जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार तसेच\nसंदर्भ 1) शासन परीपत्रक क्र./ओ./3092/प्र.क्र/25 ला दिनांक. 07 मे 1992\n2) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे\nक.का./4 प्र.क/3806/2005/710 दिनांक 10 मे 2006\n3) मे.ना.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका क्र.2814 दिनांक 30 जून 2002 नुसार आपापसात जमिनीचे जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप करून त्यांचा अर्ज महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार नोंद करण्यासाठी दिला त्याचा तपशील खालीलप्रमाणे मौजे मूंगेवाडी येथील\nगट नं:138 पै क्षेत्र : 0.20 हे आर पो. ख. : 0.02 हे आर\nवाटपापूर्वीचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे, नंदू माणिक सुरवसे क्षेत्र : 0.20 हे आर पो.ख. : 0.02 हे आर\nवाटपानंतरचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे: 0.10 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nनंदू माणिक सुरवसे: 0.10 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nगट नं:140 पै क्षेत्र : 0.18 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nवाटपापूर्वीचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे, नंदू माणिक सुरवसे क्षेत्र : 0.18 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nवाटपानंतरचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे: 0.09 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nनंदू माणिक सुरवसे: 0.09 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nगट नं:188 पै क्षेत्र : 0.17 हे आर पो. ख. : 0.05 हे आर\nवाटपापूर्वीचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे, नंदू माणिक सुरवसे क्षेत्र : 0.17 हे आर पो. ख. : 0.05 हे आर\nवाटपानंतरचे कब्जेदार : वाटपानंतरचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे: 0.08 हे आर पो. ख. : 0.03 हे आर\nनंदू माणिक सुरवसे: 0.09 हे आर पो. ख. : 0.02 हे आर\nगट नं:146 पै क्षेत्र : 0.20 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nवाटपापूर्वीचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे, नंदू माणिक सुरवसे क्षेत्र : 0.20 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nवाटपानंतरचे कब्जेदार : वाटपानंतरचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे: 0.10 हे आर पो. ख. : 0.01 हे आर\nनंदू माणिक सुरवसे: 0.10 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nगट नं:150 पै क्षेत्र : 0.23 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nवाटपापूर्वीचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे, नंदू माणिक सुरवसे क्षेत्र : 0.23 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nवाटपानंतरचे कब्जेदार : वाटपानंतरचे कब्जेदार : गौतम माणिक सुरवसे: 0.11 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nनंदू माणिक सुरवसे: 0.12 हे आर पो. ख. : 0.00 हे आर\nअर्ज व प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गौरव बाळासाहेब गागरे"
}
