{
  "village_code": "272600140335290000",
  "village_name": "नागोबाचीवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:25:19Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक आँफ इंडीया ,खर्डा\nलिहून देणार : बळीराम सिताताम गोपाळघरे रा.नागोबाचीवाडी यांनी दि:08/10/2026 रोजी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 वर बोजा दाखल करणेबाबत श्री. बळीराम सीताराम गोपाळघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक आँफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक 1020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव बाळासाहेब गागरे"
}
