{
  "village_code": "272600140335290000",
  "village_name": "नागोबाचीवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:25:19Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,खर्डा\nलिहून देणार : किरण सुग्रीव बारगजे रा.नागोबाचीवाडी यांनी दि:30/10/2026 रोजी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302 वर बोजा दाखल करणेबाबत श्री.किरण सुग्रीव बारगजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1051 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव बाळासाहेब गागरे"
}
