{
  "village_code": "272600140335290000",
  "village_name": "नागोबाचीवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1169,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:27:10Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3)\nआदेश दिनांक : 23/04/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3) दि.23/04/2026 नुसार वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना अन्वये भोगवटादार सादरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर हक्कात भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू \"केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेतर कामास बंदी.\" अशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, क्र मह/कार्य/ज4ब/248/2026 दि.24/08/2026, उपवनसंरक्षक अहिल्यानगर वन विभाग अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक अ/सर्वेक्षण/831/सन 2026-27 दिनांक 11/08/2026 व तहसील कार्यालय जामखेड यांचेकडील क्र/कावि/जमीन/323/2026 नुसार मौजे नागोबाचीवाडी येथील गट न. 234 ला नोंद घेतली असे.",
  "talathi": "गौरव बाळासाहेब गागरे"
}
