{
  "village_code": "272600140335310000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:47:34Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोदीचा प्रकार:- रद्दलेख\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nरद्दलेख करून देणार:- कमल घनशाम लोहकरे\nरद्दलेख करून घेणार :- त्रिंबक वीरभद्र काळे\nवर्णन :- मौजे वाकी ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथील गट नं 150 मधील एकूण जमीन 7 हे. 34 आर व आकार 11.69 रु.पै.अशी आहे.यामधील लिहून घेणार श्री. :- त्रिंबक वीरभद्र काळे यांचे मालकीची 0 हे.13 आर व आकार 0.21 रु.पै. अशी जमीन होती ती संपूर्ण जमीन लिहून देणार कमल घनशाम लोहकरे यांना कायमखुश खरेदी दिली होती त्याचा खरेदी दस्त नं 2662/2026 असा होता तो आज रोजी रद्द केले असे.\nयेणे प्रमाणे दस्त नं 3017/2026 दि.21/10/2026 वरून नोंद.",
  "talathi": "बुक्तारे आर. जी."
}
