{
  "village_code": "272600140335320000",
  "village_name": "आपटी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:34:44Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:शरद धुळु धावडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक आँफ महाराष्ट्र शाखा जामखेड यांचेकडून दिनांक 07/01/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AQ75/CHARAGE REMOVE/2025-26 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशीर्वाद प्रभाकर घोरपडे"
}
