{
  "village_code": "272600140335330000",
  "village_name": "घोडेगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:22:58Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : HDFC Bank, जामखेड\nलिहून घेणार : अशोक बाबुराव भोंडवे व चंदा अशोक भोंडवे\nगट नंबर/ सर्वे नंबर 140 वरील HDFC Bank, जामखेड यांचेकडून दिनांक 17/04/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 862000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र व दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्र. 3166 दि.03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय साहेबा शिंदे"
}
