{
  "village_code": "272600140335410000",
  "village_name": "वंजारवाडी (तरडगाव)",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:45:22Z",
  "surveys": [
    "50",
    "51",
    "61/15",
    "62/42",
    "9/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून घेणार : , वंजारवाडी तरडगाव विकास सेवा सहकारी सोसायटी ,\nलिहून देणार :श्रीराम कुंडलिक खोत रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62/42, 61/15, 51, 50, 9/42 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय गणेश पवार"
}
