{
  "village_code": "272600140335420000",
  "village_name": "तरडगाव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:14:14Z",
  "surveys": [
    "2/3",
    "2/8",
    "29",
    "3/1",
    "5/10",
    "5/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : वंजारवाडी-तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, वंजारवाडी-तरडगाव ता जामखेड\nलिहुन देणार : शेषराव बाबु सांगळे रा. तरडगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2/3,2/8,29,3/1,5/10,5/12 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय गणेश पवार"
}
