{
  "village_code": "272600140335430000",
  "village_name": "दौंडवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 677,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:16:22Z",
  "surveys": [
    "100/1",
    "95/3",
    "95/6",
    "95/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा खर्डा\nगहाणखत लिहुन देणार : नितिन गोरख तादगे रा. दौंडवाडी यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2906-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 522580.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1, 95/3, 95/6, 95/7 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितिन गोरख तादगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 522580.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय गणेश पवार"
}
