{
  "village_code": "272600140335460000",
  "village_name": "बोर्ले",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:37:31Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\n.\nमा.तहसिलदार साहेब जामखेड यांचेकडील आदेश क्र/कावि/कुका/६२/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ अन्वये मौजे बोर्ले येथील गट क्रमांक 29 मधील क्षेत्र २ हे ४४ आर पो.ख. ० हे १० आर या जमिनीच्या ७/१२ वरील इतर हक्कातील कुळकायदा कलम ४३ चा शेरा कमी करून गटाचा भोगवटा प्रकार बदलून वर्ग १ केला. वरीलप्रमाणे आदेशावरून दप्तरी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रथमेश परमेश्वर पाचरणे"
}
