{
  "village_code": "272600140335470000",
  "village_name": "चोभेवाडी",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:10:41Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. नान्नज, मु. पोस्ट नान्नज\nलिहुन देणार : भारत तुकाराम झांबरे रा. चोभेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.9400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रथमेश परमेश्वर पाचरणे"
}
