{
  "village_code": "272600140335490000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:02:28Z",
  "surveys": [
    "993/3",
    "995/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : सस्टेनेबल अग्रो कमर्शियल फायनान्स लि मुंबई\nलिहून घेणार : नवनाथ आश्राजी कोल्हे , सचिन नवनाथ कोल्हे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 993/3 तपशिल : संस्टनेबल अँग्रो कमर्शियल फायनान्स लि., मुंबई यांचे कर्ज र रु 170000 नवनाथ आश्राजी कोल्हे यांच्या नावे - 7951\nसर्व्हे क्रमांक : 995/3 तपशिल : संस्टनेबल अँग्रो कमर्शियल फायनान्स लि., मुंबई यांचे कर्ज र रु 170000 सचिन नवनाथ कोल्हे यांच्या नावे - 7951\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र तसेच दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील रिकन्व्हेस दस्त 2904/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजित रामचंद्र गोडगे"
}
