{
  "village_code": "272600140335490000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10784,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:02:28Z",
  "surveys": [
    "1145",
    "1163",
    "1164",
    "1166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर\nआदेश क्रमांक : जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1133/2026\nआदेश दिनांक : 18/09/2026\nनवनाथ मारुती शिंदे यांचे भारतभूषण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,जामखेड यांचे कडील येणेबाकी र रु 72665 असलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सह फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1133/2026 दिनांक 18/09/2026 नुसार कर्जदार नवनाथ मारुती शिंदे यांच्या हिस्सावर जप्ती बोजाची नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुजित रामचंद्र गोडगे"
}
