{
  "village_code": "272600140335510000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "जामखेड",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:47:56Z",
  "surveys": [
    "125/1",
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड\nलिहुन देणार : लक्ष्मण धोंडीबा साठे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125/1,125/2 क्षेत्र 2.0100 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश नारायण काशिकेदार"
}
