{
  "village_code": "27260020322280000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:03:56Z",
  "surveys": [
    "126/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : स्वातंत्र्य सैनिक कै.बाबुराव सावळेराव देशमुख ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर,\nलिहून देणार : गंगाधर संपत सोनवणे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5578/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/3 क्षेत्र 0.22 हे.आर,ख.0.03 हे.आर, वर वाढीव बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्वातंत्र्य सैनिक कै.बाबुराव सावळेराव देशमुख ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा वाढीव बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "ए. एम. इनामदार"
}
