{
  "village_code": "272700010335540000",
  "village_name": "पिंपळगाव घाट",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2735,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:17:38Z",
  "surveys": [
    "87/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 295/2025\nआदेश दिनांक : 08/04/2026\nमे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर), आष्टी यांचे न्यायालयात\nरे. दिवाणी दावा नंबर 295/2025 निशाणी नंबर 17/अ अन्वये मौजे पिंपळगाव घाट ता. आष्टी येथील जमीन\nवादी :ओंकार संजय औटे प्रतिवादी: 1) संजय सुरेश औटे 2) मनिषा संजय औटे\n3) गणेश संजय औटे 4) वैष्णवी गणेश धोंडे यांनी आपापसात तडजोड करून जमिनीचे सरस नीरस मानाने दिनांक 08/04/2026 रोजी कोर्टहुकमाणे खालीलप्रमाणे वाटप केलेले आहे.\n1) सर्वे नं 87/2 एकुण क्षेत्र 0 हे 40 आर मनिषा संजय औटे यांना संपूर्ण\nवादी व प्रतिवादी नं 1, 3 व 4 यांनी त्यांचा असणारा दावा मिळकती मधील हिस्सा प्रतिवादी 2 यांच्या हक्कात कायमस्वरूपी बिना मोबदला सोडून दिला असे\nतसेच सर्व्हे नंबर 101 मध्ये वादी व प्रतिवादी नंबर 3 यांना सामाईकात समान ठेवले आहे .\nवरील प्रमाणे तडजोड पत्रानुसार वादीचा दावा डिक्री करण्यात आली असून सह जिल्हा निबंधक कार्यालय बीड यांचे मुद्रांक शुल्क भरलेले चलन नंबर MH009603099202627M दिनांक 04/09/2026 रक्कम रुपये 14400/- व चलन नंबर MH009602882202627M दिनांक 04/09/2026 रक्कम रुपये 900/- सोबत जोडलेले आहे तडजोड हुकूमनामा वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "हौसराव गोविंद दराडे"
}
