{
  "village_code": "272700010335540000",
  "village_name": "पिंपळगाव घाट",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:17:38Z",
  "surveys": [
    "80/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे पिंपळगाव घाट येथील सर्व्हे नंबर 80/ अ मधील इतर हक्कातील फेर नंबर 549 ने आलेले वारसांची नावे राधाबाई हरिभाऊ मराठे व आशाबाई रामदास अकोलकर यांनी दिनांक 29/08/1994 रोजी दस्त नंबर 1742 /1994 रोजी लिहून घेणार पांडुरंग शहाराम हाडे लिहून देणार शांताबाई मोहन हाडे यांना क्षेत्र 2 हे 13 आर व पो.ख ०६ आर कायमस्वरूपी खरेदी करून दिले होते, त्यावेळी सदरील वारसाची संमती घेतली नसून त्यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजी चे दस्त क्रमांक 3921 बिना मोबदला संमतीपत्र करून कायम हक्क सोडून दिला असे",
  "talathi": "हौसराव गोविंद दराडे"
}
